हेल्दी राहण्यासाठी या एक्सरसाइज

Life style

04 October 2025

Author:  शिल्पा आपटे

शरीर हेल्दी राहण्यासाठी काही एक्सरसाइज न चुकता करणं गरजेचं

हेल्दी शरीर

Picture Credit: Pinterest

हृदयाचे ठोके नीट राहण्यासाठी, कार्डिओ करणं, वॉकिंग, जॉगिंग करा

वॉकिंग

Picture Credit: Pinterest

फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी डीप ब्रीदिंग एक्सरसाइज करावी

फुफ्फुस

Picture Credit: Pixels

किडनी आणि लिव्हरसाठी कंबरेच्या एक्सरसाइज नित्यनियमाने कराव्यात

लिव्हर, किडनी

Picture Credit: Pinterest

हाडं स्ट्राँग राहण्यासाठी वॉकिंग, जिने चढउतार करणे, वजन उचलणे 

हाडं

Picture Credit: Pinterest

मेंदू हेल्दी राहण्यासाठी नवीन गोष्टी शिका, कोडी सोडवा

मेंदू

Picture Credit: Pinterest

या एक्सरसाइजमुळे टॉक्सिन्स बाहेर पडतात, सिस्टीम एक्टिव्ह होते

दोरीच्या उड्या

Picture Credit: Pinterest