बंपर सेल म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या amazon आणि flipkart च्या साईट्स पण,
Picture Credit: pinterest
हा बंपर सेल ना amazon ना flipkart. हा सुरु आहे क्रोमा स्टोअर्समध्ये.
Picture Credit: pinterest
क्रोमा स्टोअर्समध्ये फ्लॅश सेल नावाची विशेष विक्री सुरु आहे. ज्यामध्ये अनेक उत्तम ऑफर्स, सवलती आणि बरेच काही दिले जाते.
Picture Credit: pinterest
फ्लॅश सेल अंतर्गत स्मार्टफोन, घरगुती उपकरणे, एअर कंडिशनर आणि कूलर इत्यादी वस्तू स्वस्त दरात खरेदी करता येतील.
Picture Credit: pinterest
सेल दरम्यान बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये अनेक बँका १० हजार पर्यंतचा इन्स्टंट कॅशबॅक देत आहेत.
Picture Credit: pinterest
ऑनलाइन सेल दरम्यान फ्लॅश सेलमध्ये ऍपलची उत्पादने देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आयफोन, मॅकबुक आणि ऍपल वॉचे, कमी किमतीत उपलब्ध.
Picture Credit: pinterest
सर्व ऑफर्स एकत्र करुन आयफोन १७, आयफोन १६ इत्यादी खूप स्वस्त दरात खरेदी करता येतील.
Picture Credit: pinterest
एसींवर विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. विंडो आणि स्प्लिट एसी परवडणाऱ्या किमतीत खरेद करता येतील.
Picture Credit: pinterest