सेलमध्ये शॉपिंग करताना घ्या 'ही' काळजी

Science Technology

7 August 2026

Author:  हर्षदा जाधव

प्रोडक्ट एमआरपी

प्रोडक्टच्या एमआरपीवर विश्वास ठेवण्यापेक्षा प्राईज हिस्ट्री तपासा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

व्हेरिफाईड सेलर

व्हेरिफाईड सेलरकडून प्रोडक्ट खरेदी करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

रिप्लेसमेंट पॉलिसी

प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी रिटर्न आणि रिप्लेसमेंट पॉलिसी तपासा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

प्रोडक्ट रेटिंग 

प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची रेटिंग आणि रिव्यू तपासा.

(फोटो सौजन्य – Pinterest)

कधीही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. 

अनोळखी लिंक

(फोटो सौजन्य – Pinterest)

महागड्या प्रोडक्ट्ससाठी ओपन बॉक्स डिलीव्हरीचा पर्याय निवडा. 

ओपन बॉक्स डिलीव्हरी

(फोटो सौजन्य – Pinterest)

जास्त डिस्काऊंट आणि स्वस्त प्रोडक्ट्स खरेदी करताना काळजी घ्या. 

स्वस्त प्रोडक्ट्स

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोन - लॅपटॉपसारखे गॅझेट्स खरेदी करताना आयएमईआय किंवा सिरीयल नंबर बिलाशी जुळवून पाहा. 

सिरीयल नंबर

(फोटो सौजन्य – Pinterest)