iPhone 16 वर मिळतेय बंपर डिस्काउंट ऑफर

Technology

27 February 2026

Author:  वेद बर्वे

आयफोन प्रेमींसाठी खुशखबर iPhone 16 च्या किंमतीत घट

iPhone 16

Picture Credit: Pinterest

Filpkart देत आहेत iPhone 16 वर आकर्षक डिस्काउंट

Flipkart ऑफर

Picture Credit: Pinterest

डिस्काउंटसह, कॅशबॅक, बाय-बॅक, बँक ऑफर्सही उपलब्ध

ऑफर्सचा वर्षाव

Picture Credit: Pinterest

5,000 चे डिस्काउंट

फ्लिपकार्टकडून iPhone 16 च्या किंमतीवर 5,000 ची सूट

Picture Credit: Pinterest

नवी किंमत

फ्लिपकार्ट डिस्काउंटनंतर नवी किंमत असेल 64,900 रुपये, अजूनही ऑफर्सची संधी

Picture Credit: Pinterest

4,000 बँक डिस्काउंट

4,000 रुपये वा त्याहून जास्तीचा बँक डिक्साउंट, ज्यामुळे किंमत अधिक कमी होणार

Picture Credit: Pinterest

बाय-बॅक ऑफर

किंमत अजून कमी करायची  असल्यास, तुमचा जुना फोन  बाय-बॅकमध्ये देऊ शकता

Picture Credit: Pinterest

EMI ऑप्शन

10,317 रुपये प्रति महिना इतक्या EMI वरही तुम्ही फोन खरेदी करू शकता; तुमच्या बँकेच्या कार्ड नुसार EMI चे दर बदलू शकतात

Picture Credit: Pinterest