फ्लॉस दातांमध्ये अडकलेले अन्नपदार्थांचे कणही बाहेर काढतात
Picture Credit: Pinterest
हिरड्यांवरील प्लाक निघून जातो, सूज आणि रक्ताची समस्या कमी होते
Picture Credit: Pinterest
श्वासाची दुर्गंधी येत असल्यास फ्लॉसिंग नक्की करावे
Picture Credit: Pinterest
बॅक्टेरियामुले एसिड बनते, दात सडतात, फ्लॉसिंगमुळे धोका कमी
Picture Credit: Pinterest
हिरड्यांचे आजर कमी होतात फ्लॉसिंग वापरल्याने
Picture Credit: Pinterest
रोज फ्लॉसिंग केल्याने दात स्वच्छ होतत, जास्त चमकदार होतात
Picture Credit: Pinterest
हिरड्यांचा आजार असल्यास दात पडायला सुरुवात होते
Picture Credit: Pinterest