हा नियम म्हणजे तुमचा 24 तासांचा दिवस 8-8-8 तासांमध्ये विभागा
Picture Credit: Pinterest
कामासाठी दिवसातले 8 तास द्यावेत, त्यामुळे professional requirements पूर्ण होते
हेल्दी राहण्यासाठी, एनर्जीसाठी 8 तास झोप आवश्यक आहे, स्ट्रेस, Anxiety कमी होते
या 8 तासांमध्ये स्वत:ला वेळ द्या, कुटुंबाला वेळ द्या, काही सकारात्मक कामं करा
या नियमामुळे हेल्दी राहता, मूड सुधारतो, brain fog कमी होते
योग्य प्रकारे वेळेचं नियोजन केल्यास कामाचा दर्जा सुधारतो