www.navarashtra.com

Published Jan 20,  2025

By  Shilpa Apte

चाळीशीतल्या स्त्रिया toned बॉडीसाठी फॉलो करा करीना कपूरचा डाएट प्लान 

Pic Credit -  iStock, Pinterest

करीना कपूर तिच्या टोन्ड फिगरसाठी चर्चेत असते

करीना कपूर

दिवसभर एनर्जी देणारा ब्रेकफास्ट करीना घेते, बदाम आणि केळी ब्रेकफास्टमध्ये खाते

ब्रेकफास्ट

प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स लंच घेते, दही-भात, डाळ, पनीर आणि पोळी खाते

प्रोटीन लंच

ताज्या फळांचा रस किंवा मिल्क शेक प्यावा, लिंबू-पाणी, ताक आणि नारळाचं पाणीही ऑप्शन आहे

स्नॅक्स

पुलाव, रायता, तसेच पालकाची भाजी किंवा पुदीचा चटणीसोबत पोळी इम्युनिटी बूस्ट करते

इम्युनिटी

झोपण्याआधी हळदीच्या दुधात जायफळ घालून करीना पिते, त्यामुळे इंफेक्शनपासून संरक्षण होते

हळद दूध

हेल्दी डाएटप्रमाणेच योगाही महत्त्वाचा आहे, रनिंग, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करीना करते

एक्सरसाइज

ग्लोइंग स्किनसाठी घरच्या घरी बनवा फेस सीरम