www.navarashtra.com

Published Jan 20,  2025

By  Shilpa Apte

ग्लोइंग स्किनसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा फेस सीरम 

Pic Credit -  iStock

स्किन मॉइश्चराइज करते फेस सीरम, डार्क स्पॉट्स कमी होतात, स्किन ग्लो होते

फेस सीरमचे फायदे

एलोवेरा जेल, गुलाबपाणी, व्हिटामिन ई कॅप्सूल, लिंबाचा ज्यूस

साहित्य

एका बाउलमध्ये 1 चमचा एलोवेरा जेल, गुलाबपाणी, मिक्स करा. व्हिटामिन ई कॅप्सूल, लिंबाचा रस टाका

कृती

स्किन नीट धुवा, ड्राय करा आणि रात्री झोपण्यापूर्वी पेस्ट लावा, सीरमने चेहऱ्यावर मसाज करा. 

उपयोग कसा?

एलोवेरा जेल स्किनला थंडावा देतो, मॉइश्चराइज करते स्किन, फ्रेश आणि पोषण देते

होममेड सीरम

लिंबाचा रस स्किनमधील जास्तीच ऑइल काढण्यास मदत करते, स्किन टोन चांगला राहतो, डार्क स्पॉट्स कमी होतात

लिंबाचा रस

मात्र, हे सीरम चेहऱ्याला लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा

लक्षात ठेवा

रोज डाळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या