तणावापासून लांब राहण्यासाठी रोज करा 'हा' सोपा उपाय

Lifestyle

5 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

ताण तणावामुळे अनेकदा ट्रॉमा जाणवतो.

ट्रॉमा

Picture Credit: Pinterest

मानसिक संतुलन ढासळल्याने याचा फटका तुमच्या रोजच्या आयुष्यावर होतो.

मानसिक संतुलन 

नकारात्मक अतिविचारांमुळे  अनेकांना माणसाला स्वत:मध्ये फक्त कमतरताच जाणवते.

नकारात्मक अतिविचार

स्वत:मधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज सकाळी स्वत:शी संवाद साधायला हवं.

स्वत:शी संवाद 

सकाळी उठल्यावर स्वत:ला सांगा आताची परिस्थिती तात्पुरती आहे.

परिस्थिती 

सगळ्या संकटातून बाहेर पडण्सासाठी मी प्रयत्न करत आहे.

प्रयत्न 

आरशासमोर उभं राहून दिर्घ श्वास घ्या आणि म्हणा माझं सगळं चांगलच होणार आहे. 

 दिर्घ श्वास 

मी सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे.

पात्र