बाईक चालवायला शिकत असाल तर क्लच, ब्रेक, गिअर, अॅक्सिलरेटर यांची कार्य जाणून घ्या.
Picture Credit: Pinterest
मोकळी जागा किंवा मैदान निवडा.
Picture Credit: Pinterest
जिथे तुम्ही कोणाच्यातरी मदतीने गाडी चालवण्याचा सराव कराल.
Picture Credit: Pinterest
गाडी चालवताना क्लच हळूहळू सोडा आणि हलक्या हाताने अॅक्सिलरेशन द्या.
Picture Credit: Pinterest
जेणेकरुन गाडी अचानक थांबणार नाही.
Picture Credit: Pinterest
बाईक चालण्यासाठी पुढचे आणि मागचे दोन्ही ब्रेक अचूक समन्वयाने वापरा.
\Picture Credit: Pinterest
बाईक चालवताना हेल्मेट घाला आणि तुमच्यासोबत एक जाणकार व्यक्ती ठेवा.
Picture Credit: Pinterest
हळूहळू सरावाने तुम्ही बाईक चालवायला शिकाल.
Picture Credit: Pinterest