ओल्या रस्त्यावर अचानक ब्रेक लावल्यास गाडी घसरू शकते. त्यामुळे कमी वेगात वाहन चालवा.
Picture Credit: Pinterest
जुन्या किंवा घासलेल्या टायरमुळे Skidding होण्याचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
दिवसा पाऊस असला तरी Visibility कमी असते. Lights ON ठेवल्याने इतर वाहनांना तुमची गाडी दिसते.
Picture Credit: Pinterest
पावसात Braking Distance वाढते. पुढच्या वाहनापासून अंतर ठेवा.
Picture Credit: Pinterest
जास्त पाण्यात Engine बंद पडू शकतो आणि मोठे नुकसान होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
पाण्यातून गेल्यानंतर Brakes थोडे हलके दाबून Dry करा.
\Picture Credit: Pinterest
Windshield स्पष्ट दिसणे खूप महत्त्वाचे आहे. खराब Wipers त्वरित बदला.
\Picture Credit: Pinterest
ओल्या रस्त्यावर अचानक Turn घेतल्यास वाहन Skid होऊ शकते.
\Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात थोडी काळजी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतात.
\Picture Credit: Pinterest