लॅपटॉपची स्पीड वाढवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Science Technology

10 March 2026

Author:  हर्षदा जाधव

लॅपटॉपची स्पीड

लॅपटॉपची स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. 

Picture Credit: Pinterest

विंडोज अपडेट 

लॅपटॉप सुरक्षित आणि वेगवान राहावा यासाठी विंडोज नेहमी अपडेट ठेवा. 

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपमधील मालवेअर वेळोवेळी स्कॅन करा. 

मालवेअर स्कॅन 

Picture Credit: Pinterest

जर स्टोरेज फुल झाले असेल तर लॅपटॉपची स्पीड स्लो होते. 

स्टोरेज फुल

Picture Credit: Pinterest

तुम्हाला ज्या अ‍ॅप्सची गरज नाही, असे अ‍ॅप्स लॅपटॉपमधून डिलीट करा. 

अ‍ॅप्सची गरज 

\Picture Credit: Pinterest

टास्क मॅनेजरच्या मदतीने आपोआप चालणारे अ‍ॅप्स बंद करा. 

टास्क मॅनेजर

Picture Credit: Pinterest

बॅकग्राऊंड अ‍ॅप्समुळे तुमचा लॅपटॉप हँग होतो आणि स्पीड स्लो होते. 

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स

Picture Credit: Pinterest

एनिमेशन आणि विजुअल इफेक्ट्स शक्य तितके कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. 

विजुअल इफेक्ट्स

Picture Credit: Pinterest