Published Jan 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हिवाळ्यात, लोक अनेकदा उकडलेले अंडे खातात आणि स्वतःला निरोगी ठेवतात
उकडलेले अंडे सोलणे सोपे नसते आणि अनेकदा अंडी सोलताना चूक करतो
सगळ्यात आधी अंडी उकडण्यासाठी जे पाणी उकळलं होतं त्यामध्ये व्हिनेगर, बेकिंग सोडा टाका
अंडे सॉफ्ट होण्यासाठी 3 ते 5 मिनिटं, मीडियम होण्यासाठी 6 मिनिटं, आणि हार्ड राहण्यासाठी 7 ते 10 मिनिटं उकडावे
गरम पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यात ठेवावे, त्यामुळे साल सोलणं सोप होतं
अंडे बाजूने थोडं टॅप करा जेणेकरून अंड्याच्या सालावर क्रॅक पडते
त्यानंतर पाणी टाकून अंडे सोलण्यास सुरूवात करावी, एकदम सहज शक्य आहे