पेट्रोलच्या दराने लोक हैराण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला मायलेज वाढवायचा आहे.
Picture Credit: Pinterest
बुलेटसारख्या क्लासी बाईकचे मायलेज कमी असते. पण, योग्य उपाय केल्यास मायलेज वाढू शकता.
Picture Credit: Pinterest
४०-६०kmph च्या स्पीडमध्ये गाडी चालवली तर इंजिनवर कमी ताण येतो.
Picture Credit: Pinterest
रेस देणे आणि अचानक ब्रेक लावणे यामुळे इंधन जास्त खर्च होते.
Picture Credit: Pinterest
इंजिन ऑईल, एअर फिल्टर, स्पार्क प्लग वेळेवर बदलले तर गाडी स्मूथ चालते.
Picture Credit: Pinterest
कमी प्रेशरमुळे इंजिनला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे पेट्रोल जास्त लागते.
\Picture Credit: Pinterest
वारंवार क्लच दाबून ठेवणे टाळा, यामुळे इंधन वाया जाते.
Picture Credit: Pinterest
स्टार्ट केल्यावर २ मिनिटे गाडी आयडल ठेवा, यामुळे इंजिन योग्य तापमानावर येते.
Picture Credit: Pinterest
लो गिअरमध्ये जास्त वेळ गाडी चालवल्यास मायलेज कमी होते.
Picture Credit: Pinterest