Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, FREEPIK
वेट लॉससाठी या टिप्स फॉलो केल्यास मेहनतीशिवाय वजन कमी होईल
दिवसाची सुरुवात लवकर उठून करावी, त्यामुळे लाइफस्टाइल चांगली होण्यास मदत
सकाळी लवकर उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे, मेटाबॉलिझम बूस्ट होतो
सकाळी एक्सरसाइज करावी, योगासनं करावीत, त्यामुळे कॅलरी बर्न होते, एनर्जी मिळते
अंडी, ओट्स, फळं, नट्ससारखी प्रोटीन आणि फायबरयुक्त फूड्स खावीत
पूर्ण दिवसाचं जेवणाचं रुटीन तयार करा, जंक फूड खावू नका, वेट लॉस गोल्स पूर्ण करा
सकाळी 9 च्या आधी ही 5 कामं केल्यास तब्बेत राहील तंदुरुस्त