अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सर्वात मोठा सेल सुरु झाला आहे
Picture Credit: Pinterest
या सेलमधून खरेदी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
या अतिशय उपयुक्त टिप्स तुमचा खरेदीचा अनुभव चांगला बनवू शकतात
Picture Credit: Pinterest
तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्या आधी विशलिस्टमध्ये अॅड करा
Picture Credit: Pinterest
कोणत्या बँक कार्डवर डिस्काऊंट दिलं जात आहे, याकडे लक्ष द्या
Picture Credit: Pinterest
मिडनाईट डिल्स आणि लाईटनिंग डिल्सवर लक्ष ठेवा
गॅझेट खरेदी करण्यापूर्वी प्रोडक्ट एक्सचेंजची व्हॅल्यू तपासा
जुने डिव्हाईस चांगल्या स्थितीत असेल तर ते एक्सचेंज करून अतिरिक्त सूट मिळवू शकता