Published August 3, 2024
By Shilpa Apte
जास्तीत जास्त चावून खाल्ल्यास पचण्यास सोपं जातं. किमान 32 वेळा एक घास चावून खावा.
जमिनीवर बसून जेवल्याने पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती अन्न लवकर पचण्यास मदत करते.
.
दुपारच्या जेवणानंतर झोपा, उच्च रक्तदाब, गॅस समस्यांपासून आराम मिळू शकतो.
रात्रीच्या जेवणानंतर 2 तासांनी झोपावे, पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
रात्रीच्या जेवणानंतर नेहमी 15 मिनिटे शतपावली करा, हाय ब्लड प्रेशर कमी होते.
जेवायला बसताना एका चवीचं एकाचवेळी खा.
या टिप्स फॉलो करून गंभीर आजारांपासून स्वत:चं रक्षण करा.