www.navarashtra.com

Published  August 3, 2024

By  Shilpa Apte

सकाळी लवकर उठणे शरीरासाठी फायदेशीर असते. 

फुफ्फुस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.

स्किन

सकाळी लवकर उठून योगासने, व्यायामाने लठ्ठपणा कमी होतो. फिट राहण्यास मदत होते. 

लठ्ठपणा 

.

सकाळी लवकर उठणे हृदयासाठी फायदेशीर असते. ब्लड सर्कुलेशन वाढते. 

हार्ट

सकाळी लवकर उठणे, फिरायला जाणं, यामुळे फुफ्फुसं स्वच्छ आणि निरोगी राहतात. 

फुफ्फुस

धावायला जाणे त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेमध्ये साचलेली विषारी द्रव्ये घामाद्वारे बाहेर पडतात. 

त्वचेसाठी फायदेशीर

सकाळी लवकर उठल्याने तणाव कमी होतो. ब्रेन हॅमरेजची समस्या दूर होते.

मेंदूसाठी फायदेशीर

सकाळी लवकर उठल्याने शरीर निरोगी आणि सुदृढ राहते. 

फायदे

किंग कोब्रा माणसापेक्षा जास्त वेगाने धावतो का?