फ्रीजमधून दुर्गंधी येतेय?

Life Style

03 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

उन्हाळ्याला सुरुवात

उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होते.

Picture Credit: Pinterest

फ्रीज

अन्नपदार्थ चांगले राहावे म्हणून फ्रीजचा वापर करतो. 

Picture Credit: Pinterest

दुर्गंधी येणे

बऱ्याचदा योग्य काळजी न घेतल्यास फ्रीजमधून दुर्गंधी येते. 

Picture Credit: Pinterest

क्षमतेपेक्षा जास्त अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका. 

अशावेळी काय करावे?

Picture Credit: Pinterest

अन्नपदार्थ वेळीच संपवा. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही.

वेळीच संपवा

Picture Credit: Pinterest

फ्रीज संपूर्ण रिकामा करुन नियमितपणे स्वच्छ पुसून घ्या.

स्वच्छ करा

\Picture Credit: Pinterest

फ्रीजचा प्रत्येक पार्ट नीट धुवून घ्या.

प्रत्येक पार्ट नीट धुवून घ्या

Picture Credit: Pinterest

फ्रीजमध्ये एका वाटीत बेकिंग सोडा घालून ठेवा. 

टीप

Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान किती ठेवावे?