www.navarashtra.com

Published Oct 21,  2024

By  Shilpa Apte

घशाची खवखव दूर करण्यासाठी उपाय करा

Pic Credit -   iStock

घशाची खवखव दूर करण्यासाठी हे 5 घरगुती उपाय करा

उपाय

गरम पाण्याने गुळण्या करा, त्यामुळे घशाची खवखव थांबते

गुळण्या करा

घशाची खवखव थांबवण्यासाठी जेष्ठमध खा, 1 चमचा जेष्ठमध पावडर मधात मिसळून दोनदा खा

जेष्ठमध

4 तुळशीचं पानं 1 कप पाण्यात टाकून उकळा आणि गाळून प्या

तुळशीचं पाणी

1 इंच आलं 1 कप पाण्यात टाकून 3 ते 4 मिनिटे उकळा, गाळून प्या

आल्याचं पाणी

.

गरम पाण्याने घशाची खवखव थांबते, बाहेरूनही कपड्याने पुसा, वेदना कमी होतात

गरम पाणी

घशाची खवखव कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या. 

खवखव

सफरचंद की केळं, शरीरासाठी अधिक पौष्टिक काय?