Published Nov 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मधामध्ये मॉइश्चरायझिंगचे गुण आढळतात, 10 मिनिटे ओठांवर लावा, काळेपणाही दूर होतो
खोबरेल तेल ओठांवर लावल्याने स्किन हायड्रेट आणि गुलाबी राहते. हलक्या हाताने मसाज करा
अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात एलोवेरामध्ये, 5 मिनिटं ओठांवर लावल्याने ओठ सॉफ्ट होतात
तूप ओठांना लावल्याने स्किन सॉफ्ट होण्यास मदत होते
काकडी चिरून ओठांवर हाताने रगडा, स्किन मुलायम, हायड्रेट आणि मॉइश्चराइज होण्यास मदत
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात, गुलाबपाण्यात मध मिक्स करून लावा ओठ हायड्रेट राहतात
.
व्हिटामिन ई, हेल्दी फॅट्स, मॉइश्चराइजिंग गुण आढळतात, रात्री झोपताना ओठांवर लावल्याने फायदा होतो
.
या टिप्स फॉलो केल्यास त्याचा फायदा होईल
.