Published Nov 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Adobe Stock
2 वाट्या आवळा, अर्धी वाटी खजूर, अर्धी वाटी अंजीर, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी गूळ, एक टेबलस्पून सुंठ, अर्धा चमचा काळी मिरी,
5-7 वेलची, एक इंच दालचिनी, एक तमालपत्र, एक चिमूटभर जायफळ पावडर, 4-5 लवंगा आणि एक चमचा फ्लेक्स सीड्स
आवळा स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटे मऊ होईपर्यंत वाफवून घ्या, आणि नंतर मॅश करा
तमालपत्र, आलं, जायफळ पावडर, वेलची, दालचिनी,फ्लेक्स सीड्स, लवंग बारीक पावडर करून घ्या
कढईत थोडं तूप घेऊन त्यात आवळा, खजूर आणि गूळ घालून वितळवून घ्या
आता त्यात मिक्करमध्ये बारीक केलेली पावडर टाका, आणि मंद आचेवर 10 ते 15 मिनिटे शिजवा
.
नंतर उरलेला खजूर, अंजीर आणि मध घालून आणखी 5 मिनिटे शिजवा
.
च्यवनप्राश तयार, थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवा, आणि रोज 1 चमचा खावे
.