एका कढईत तूप गरम करून त्यात मखाने घाला आणि मंद आचेवर 4–5 मिनिटे खमंग भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
मखाने कुरकुरीत झाले की गॅस बंद करा आणि त्यांना थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
मोठ्या बाऊलमध्ये उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
आता या मिश्रणात भाजलेले मखाने घाला आणि हलक्या हाताने मिसळा.
Picture Credit: Pinterest
चवीनुसार मीठ, चाट मसाला, लाल तिखट आणि लिंबूरस घाला.
Picture Credit: Pinterest
हवे असल्यास वरून थोडे भाजलेले शेंगदाणे घालून मिश्रण छान हालवा.
Picture Credit: Pinterest
सर्व साहित्य नीट एकत्रित झाले की तयार मखाना चाट खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest