लसूणी मेथी एक आरोग्यदायी भाजी आहे 

Life style

05 December, 2025

Author:  नुपूर भगत

कढईत तेल गरम करून त्यात कापलेला लसूण घाला. तो हलका सोनेरी भाजेपर्यंत परता.

लसूण घाला

Picture Credit: Pinterest

आता लसणात हिरवी मिरची घालून हलके परतून घ्या.

हिरवी मिरची घाला

Picture Credit: Pinterest

आता त्यात हळद आणि तिखट घालून मिश्रण हलक्या आचेवर परता.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

चिरलेली मेथी कढईत घालून चांगले हलवा. झाकण ठेवून 3–4 मिनिटे शिजू द्या.

शिजू द्या

Picture Credit: Pinterest

झाकण काढून मीठ घाला आणि मेथीची ओल कमी होईपर्यंत हळू आचेवर परता.

मीठ घाला

Picture Credit: Pinterest

हवे असल्यास शेंगदाणा कूट घालून शेवटचा एक वाफ आणा आणि गॅस बंद करा.

शेंगदाणा कुट 

Picture Credit: Pinterest

तयार भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. 

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest