इंस्टाग्राम वापरताना हे लक्षात ठेवा

Science technology

27 November 2025

Author:  शिल्पा आपटे

इंस्टाग्राम वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे

इंस्टाग्राम

Picture Credit:  Pinterest

फॉलोवर्स आणि लाइक्स्च्यामागे पळण्यापेक्षा सुरक्षिततेकडे लक्ष द्या

फॉलोअर्स, लाइक्स

Picture Credit: Pinterest

या टिप्स वापरून स्कॅमर्सपासून वाचवू शकता

टिप्स

Picture Credit: Pinterest

अनोळखी मेसेज आणि इमेलपासून सावध राहा, नाहीतर तुम्ही अडकू शकता

इमेल, मेसेज

Picture Credit: Mahindra

तुमचे पर्सनल डिटेल्स चुकूनही कोणासोबतही शेअर करण्याची चूक करू नका

पर्सनल डिटेल्स

Picture Credit: Pinterest

इंस्टाग्रामवरील request कडे नीट लक्ष द्या, नीट मॅनेज करा

रिक्वेस्ट

Picture Credit: Pinterest

कोणाचाही संशय आल्यास एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करा

ब्लॉक करा

Picture Credit: Pinterest