फॉलो करा 'या' ट्रिक्स, गाडी देईल उत्तम मायलेज

Automobile

14 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

पेट्रोल, डिझेलचे वाढते दर

पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गाडी किती मायलेज देईल याची चिंता लोकांना आहे.

Picture Credit: Pinterest

योग्य पद्धतीने चालवा गाडी

तुम्हाला माहिती आहे का? योग्य पद्धतीने गाडी चालवल्यास गाडी चांगले मायलेज देते.

Picture Credit: Pinterest

गाडीचे मायलेज

चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी फॉलो केल्यास गाडीचे मायलेज सुधारु शकते.

Picture Credit: Pinterest

उत्तम मायलेजसाठी गाडी एकाच गतीने चालवा. अचानक वेग वाढवू नये किंवा ब्रेक लावू नये.

गती

Picture Credit: Pinterest

चुकीच्या गिअरमुळे इंजिनवर ताण येतो. त्यामुळे गाडीचा वेग कमी झाल्यावर मोठ्या गिअरमध्ये गाडी चालवू नये.

गिअर

Picture Credit: Pinterest

क्लच पॅडलवर पाय ठेवून कार चालवू नका. त्यामुळे क्लच प्लेट खराब होते आणि पेट्रोल जास्त लागते.

क्लच पॅडल

\Picture Credit: Pinterest

टायर्समधील हवा चेक करा. कमी-जास्त असल्यास इंजिनवरचा ताण कमी होईल.

टायर्स

Picture Credit: Pinterest

कारमध्ये अनावश्यक सामान ठेवू नका. ज्यामुळे इंजिनवर जास्त ताण येतो.

अनावश्यक सामान

Picture Credit: Pinterest

गाडीचा वेग कमी झाल्यावर एसी बंद ठेवा. यामुळे ३०% पर्यंत इंधन वाचते.

एसी

Picture Credit: Pinterest

Honda Activa घ्यायचा विचार आहे? जाणून घ्या मायलेज