चिकन डिनरसाठी फॉलो करा ‘या’  टिप्स

Science Technology

19 May 2026

Author:  हर्षदा जाधव

ऑनलाईन गेम्स

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया हा भारतातील लोकप्रिय ऑनलाईन गेम्सपैकी एक आहे. 

Picture Credit:  pinterest

लाखो प्लेअर्स

हा गेम भारतातील लाखो प्लेअर्स खेळतात. 

Picture Credit:  pinterest

चिकन डिनर

बीजीएमआयमध्ये चिकन डिनर मिळवणं अत्यंत कठीण आहे. 

Picture Credit:  pinterest

तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून चिकन डिनर मिळवू शकता. 

सोप्या टिप्स 

Picture Credit:  pinterest

गेममध्ये लवकर नॉकआऊट व्हायचे नसेल तर जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊ नका. 

गेमिंग टिप्स

Picture Credit:  pinterest

गेम सुरु होताच जास्तीत जास्त लूट गोळा करण्याचा प्रयत्न करा. 

जास्त लूट

Picture Credit:  pinterest

गेममध्ये स्मोक आणि एक्सप्लोसिव ग्रेनेडचा वापर करा. 

एक्सप्लोसिव ग्रेनेड

Picture Credit:  pinterest

टीमसोबत मिळून खेळण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे जिंकणं आणखी सोपं होईल. 

टीमसोबत खेळा

Picture Credit:  pinterest