Published Oct 8, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
स्मार्टफोनचा परफॉर्मंस सुधारण्यासाठी त्यातील ब्लॉटवेयर अॅप्स अनइंस्टॉल किंवा डिसेबल करा.
स्मार्टफोनची रॅम आणि स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनीकडून येणारे सॉफ्टवेअर अपडेट इंस्टॉल करा.
स्मार्टफोनमध्ये खूप डेटा असेल तर तो व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधील अनावश्यक डेटा डिलीट करा.
स्मार्टफोनमध्ये एंटीवायरस आणि सुरक्षा अॅप्लिकेशन इंस्टॉल करा.
स्मार्टफोनचा डेटा बॅकअप सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा.
फोन सतत गरम होत असेल तर त्याला सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि रिफ्रेश करा.
फोन बंद पडू नये किंवा खराब होऊ नये यासाठी वेळोवेळी त्याला रिस्टार्ट करा.
स्मार्टफोन स्क्रीन हा फोनचा सर्वात नाजूक भाग आहे. निष्काळजीपणा फोनच्या स्क्रीनला मोठे नुकसान पोहोचवू शकतो.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये पॅटर्न लॉक, पिन किंवा फिंगरप्रिंट लॉक यासारख्या स्मार्टफोन सुरक्षा उपायांचा वापर करा.
वारंवार चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते.