सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाचे नियम

Science Technology

16 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

मोबाईल नंबर, पत्ता, ओटीपी, बँक डिटेल्स अशी माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका

वैयक्तिक माहिती

Picture Credit: Pinterest

Birthdate, 1234, नाव असे सोपे पासवर्ड ठेवणे टाळा

मजबूत पासवर्ड 

Picture Credit: Pinterest

टू स्टेप व्हेरिफिकेशनचा वापर केल्यास अकाऊंटची सुरक्षा वाढेल

अकाऊंटची सुरक्षा

Picture Credit: Pinterest

DM मध्ये आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

अनोळखी लिंक

Picture Credit: Pinterest

कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी त्याचा स्त्रोत आणि सत्यता नक्की तपासा

बातमीची सत्यता

Picture Credit: Pinterest

लोकेशन ऑन ठेवून पोस्ट केल्यास गोपनीयतेला धोका वाढतो

लोकेशन ऑन

Picture Credit: Pinterest

अनोळखी लोकांनी पाठवलेल्या रिक्वेस्ट स्विकारताना विचार करा

अनोळखी लोकं

Picture Credit: Pinterest

खूप वेळ सोशल मीडिया वापरल्यामुळे मानसिक ताण, झोपेची समस्या निर्माण होऊ शकते

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest