इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यास फॉलो करा या महत्त्वाच्या स्टेप्स 

Science Technology

28 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

इंस्टाग्राम अकाउंट आपोआप लॉग आऊट होत असेल किंवा काही ऍक्टिव्हिटीज होत असतील तर समजा की गडबड आहे 

गडबड आहे

Picture Credit: Pinterest

तुमच्या मर्जीशिवाय पोस्ट, रील्स किंवा डीएम झाल्यास अकाउंट हॅक होण्याची शक्यता अधिक असते

अकाउंट हॅक

Picture Credit: Pinterest

अशावेळी सर्वात आधी सेटिंगमध्ये जा आणि तुमच्या अकाउंटचा पासवर्ड बदला 

अकाउंटचा पासवर्ड 

Picture Credit: Pinterest

यानंतर अकाउंटची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी तपासा 

अकाउंटची सिक्युरिटी

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला was this you असा ईमेल आला असेल तर No, it wasn't me वर क्लिक करा 

ईमेल तपासा

Picture Credit: Pinterest

तुमच्या अकाउंटमध्ये लॉगिन होत नसेल तर गेट हेल्पवर क्लिक करा. इथे विचारले जाणारी सर्व माहिती भरा

सर्व माहिती

Picture Credit: Pinterest

इंस्टाग्राम तुमची ओळख पटवण्यासाठी सेल्फी किंवा व्हिडिओ प्रोफाइल मागू शकतो, ही सर्व माहिती त्यावेळेस द्या 

व्हिडिओ प्रोफाइल

Picture Credit: Pinterest

कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा अ‍ॅक्सेस देऊ नका

थर्ड पार्टी

Picture Credit: Pinterest