व्हॉट्सअॅपमध्ये तुम्ही प्रायव्हेट चॅट्स लॉक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
Picture Credit: pinterest
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा.
Picture Credit: pinterest
आता जे चॅट्स लॉक करायचे आहेत, त्यावर क्लिक करा.
Picture Credit: pinterest
संबंधित चॅट्सच्या प्रोफाईलवर क्लिक करा.
Picture Credit: pinterest
खाली स्क्रोल करा, जिथे तुम्हाला चॅट लॉकचा पर्याय दिसेल.
Picture Credit: pinterest
चॅट लॉक समोरील पर्याय ऑन करा.
Picture Credit: pinterest
आता संबंधित चॅट्स लॉक होतील.
Picture Credit: pinterest
लॉक चॅट्स ओपन करण्यासाठी फिंगरप्रिंटचा वापर करावा लागेल.
Picture Credit: pinterest