ऑनलाईन शॉपिंग करताय? या टिप्स लक्षात ठेवा 

Science Technology

2 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

ऑनलाईन शॉपिंग जेवढी मजेदार वाटते तेवढीच धोकादायक देखील आहे

ऑनलाईन शॉपिंग

Picture Credit: Pinterest

फेक वेबसाइट्स आणि फ्रॉड डील तुमची फसवणूक करू शकतात

फ्रॉड डील

Picture Credit: Pinterest

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा अशा प्रसिद्ध वेबसाइट्सवरुनच शॉपिंग करा

प्रसिद्ध वेबसाइट्स

Picture Credit: Pinterest

वेबसाइट्सची लिंक http:// ने सुरू होत आहे की नाही चेक करा

वेबसाइट्स लिंक 

Picture Credit: Pinterest

काही गडबड वाटली तर कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन ठेवा

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

पेमेंट करण्यापूर्वी प्रोडक्ट चेक करा 

 चेक करा

रिव्ह्यू आणि रेटिंग नेहमी तपासा

रेटिंग तपासा

यामुळे प्रॉडक्टची क्वालिटी किती चांगली आहे याचा अंदाज येतो

प्रॉडक्टची क्वालिटी