Published March 20, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - iStockphoto
रात्री भिजवलेले मेथीचे दाणे सकाळी उपाशीपोटी खालल्यास शुगर लेवल नियंत्रित राहते.
गरम पाण्यात अर्ध चमचा दालचीनी पावडर मिसळून प्यायलयास शुगर लेवल नियंत्रित राहते.
कारल्यातील करक्युटिन आणि मोमोर्डिसिन ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण भरपूर असते. आवळा खाऊन देखील मधुमेह नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.
हिरव्या भाज्या, चीया सीड्स म्हणजेच आहारात फायबरचा समावेश करणे देखील फायदेशीर ठरू शकते.