केळ्यातील ब्रोमेलाईन एन्झाइम आणि पोटॅशियम हे घटक ऊर्जा पातळी वाढवतात.
Picture Credit: Pinterest
बदाम, पिस्ता, अक्रोड यामुळे प्रजनन क्षमता, कामवासना सुधारण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
लसणातील ॲलिसिन शरीरातील रक्तप्रवाह वाढवतो, कच्ची लसूण खाणे फायदेशीर
Picture Credit: Pinterest
डाळिंबाचा रस पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतो
Picture Credit: Pinterest
आल्यामुळे रक्ताभिसरण सुधारुन लैंगिक उत्तेजना वाढते
Picture Credit: Pinterest
टरबूजातील एल-सिट्रुलिन घटक नैसर्गिक व्हायग्रासारखे काम करते
Picture Credit: Pinterest
यातील व्हिटॅमिन B6 व पोटॅशियम हार्मोनल संतुलन राखतात
Picture Credit: Pinterest
70% पेक्षा जास्त कोको डोपामाइनची पातळी वाढवून मूड सुधारते
Picture Credit: Pinterest
यातील कुठल्याही पदार्थाचे सेवन सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या
Picture Credit: Pinterest