लोखंडी भांड्यात जेवण केले तर काय होते?

Life Style

02 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लोखंडी भांडी

लोखंडी भांड्यात स्वयंपाक करणे ही जुनी परंपरा आहे.

Picture Credit: Pinterest

अनेक कारणे

तज्ज्ञांच्या मते यामागे अनेक आरोग्यविषयक कारणे आहेत.

Picture Credit: Pinterest

हिमोग्लोबिन वाढते

अन्नामध्ये लोह मिसळले जाते आणि हिमोग्लोबिन वाढते.

Picture Credit: Pinterest

लोखंडातून उष्णता समान रितीने पसरते आणि जेवण खूप गरम राहते.

उष्णता

Picture Credit: Pinterest

तवा जुना झाला की त्यावर तेलाचा थर जमा होऊन नैसर्गिकरित्या नॉन-स्टिक बनतो.

नॉन-स्टिक 

Picture Credit: Pinterest

नॉन-स्टिकवर रासायनिक लेप असतो. लोखंड सुरक्षित असते. 

रसायनमुक्त

\Picture Credit: Pinterest

लोखंडी भांड्यात शिजवलेल्या अन्नाने दृष्टी सुधारते. 

दृष्टी सुधारते

Picture Credit: Pinterest

कफ-पित्त संतुलित ठेवते. 

कफ-पित्त

Picture Credit: Pinterest

फोनसाठी टेम्पर्ड ग्लास घेताना ही चूक करू नका