www.navarashtra.com

Published August 17, 2024

By  Dipali Naphade

मधुमेही रुग्ण काय खाऊ शकतात?

Pic Credit -  iStock

डायबिटीसच्या रुग्णांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्यातील हयगय त्रासदायक ठरू शकते

डायबिटीस

स्वाद आणि आरोग्याची योग्य काळजी घेणारे पदार्थ कोणते ते आपण जाणून घेऊया

खाणेपिणे

.

राजमामध्ये लोह, प्रोटीन, फायबर आणि विटामिन के स्रोत असून डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतो

राजमा

फायबरचा चांगला स्रोत असणारे काबुली चणे सलाड वा भाजी स्वरूपात खावे

काबुली चणे

चेरीमध्ये कमी कॅलरी असते आणि त्याशिवाय विटामिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने फायदा मिळतो

चेरी

संत्रं आणि लिंबासारखी फळं ही डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात

संत्रे

अक्रोड आणि बदामसारखे ड्रायफ्रूट्स मधुमेही रूग्णांनी खावेत

ड्रायफ्रूट्स

हिरव्यागार आणि ताज्या भाज्यांचे सेवन मधुमेही व्यक्तींंसाठी फायदेशीर ठरते. ब्रोकली, गाजर, वांगं खावे

भाजी

झोपण्यापूर्वी खा 1 वेलची, रातोरात होईल कमाल