Published November 1, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
गाजरातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए तणाव कमी करण्यास मदत करतात.
ओमेगा-3 फॅटी एसिड असलेली साल्मन मासे मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि मूड स्थिर ठेवतात.
कॉफीमधील कॅफिन तात्पुरती ऊर्जा प्रदान करते आणि डिप्रेशनच्या लक्षणांपासून आराम मिळवू शकतो.
दूध हा व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, जो मूड सुधारण्यात मदत करतो.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स तणाव कमी करण्यास मदत करतात.
हे शेलफिश व्हिटॅमिन बी१२ ने समृद्ध असून, मानसिक स्थिरता आणि ऊर्जा वाढवतात.
सेलेनियमने समृद्ध असल्यामुळे ब्राझील नट्स मूड सुधारण्यास मदत करतात.