मेष राशीच्या लोकांनी गणपतीला मोदक अर्पण करावेत. यामुळे उत्साह, धैर्य आणि कार्यात यश मिळते.
Picture Credit: Pinterest
वृषभ राशीच्या लोकांनी दूध व खीर प्रसाद दाखवावा. यामुळे आर्थिक स्थैर्य व कौटुंबिक सुख वाढते.
Picture Credit: Pinterest
मिथुन राशीच्या लोकांनी लाडू (बेसन लाडू) अर्पण केल्यास विद्या, बुद्धी व वक्तृत्वशक्ती वृद्धिंगत होते.
Picture Credit: Pinterest
कर्क राशीच्या लोकांनी दूध व नारळाचे गोड पदार्थाचा प्रसाद दाखवावा. यामुळे घरात आनंद व समृद्धी टिकून राहते.
Picture Credit: Pinterest
सिंह राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला गुलाबजाम अर्पण करावा. यामुळे मान, सन्मान व यश वाढते.
Picture Credit: Pinterest
कन्या राशीच्या लोकांनी फळे व खीर दाखवावीत. यामुळे आरोग्य चांगले राहते व ज्ञान वृद्धिंगत होते.
Picture Credit: Pinterest
तुला राशीच्या लोकांनी मिश्री व दुधाचा प्रसाद द्यावा. यामुळे मनःशांती, प्रेम आणि सौख्य प्राप्त होते.
Picture Credit: Pinterest