www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Dipali Naphade

हाडांच्या मजबूतीसाठी हे पदार्थ खायलाच हवेत

Pic Credit - iStock

खाण्यापिण्यातील बदलामुळे हाडं अधिक प्रमाणात कमकुवत होत आहेत

कारण

हाडांच्या मजबूतीसाठी दूध, दही, पनीरचे सेवन अधिक करावे. यामधून कॅल्शियम आणि विटामिन डी मिळते

डेअरी प्रॉडक्ट्स

.

अननसामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असून यातून कॅल्शियमची कमतरता दूर होते

अननस

हिरव्या भाज्यांमधून हाडांना अधिक कॅल्शियम मिळते आणि हाडांना अधिक बळकटी मिळते

पालक

ड्रायफ्रूट्स खाण्याने हाडं मजबूत होतात. त्यातही बदाम खाण्याने अधिक फायदा मिळतो

ड्रायफ्रूट्स

प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत असणारे सोयाबीन आहारात सामावून घ्या

सोयाबीन

चीजमध्येदेखील चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असून याचा योग्य प्रमाणात वापर करावा

चीज

योगर्ट

योगर्ट हादेखील चांगला पर्याय आहे. हाडांना मजूबत करण्यासाठी याची मदत मिळते

दूध दह्याशिवाय या पदार्थांमध्ये भरलंय ठासून कॅल्शियम!