गोड, आंबट तिखट अशा सगळ्या चवीचे पदार्थ लोकप्रिय आहेत.
Picture Credit: Pinterest
मात्र कडू पदार्थ चवीला आवडणारे नसले तरी ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
कारल्याच्या भाजीत अनेक औषधी गुणधर्म असतात.
कारल्याच्या सेवनाने पचनसंस्था नियंत्रित राहते.
अनेकांचा दिवस कॉफी प्यायल्याशिवाय सुरु होत नाही.
कॉफीमधील अँटिऑक्सिडंटमुळे डोळ्यांचं आरोग्य सुधआरतं.
चवीला काहीशी कडू आणि आंबट असलेलं हे फळ पोटाच्या तक्रारी दूर करतं.
सतत गॅस, ब्लोटिंगची समस्या असल्यास हे फळ गुणकारी आहे.