Published Dec 05 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
पचनतंत्र सुधारण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त. यामुळे त्वचेचा पोतही सुधारतो.
सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारते व प्रतिकारशक्ती वाढते.
पचनतंत्रासाठी फायदेशीर आणि ऊर्जा देणारे. चिया बिया उपाशी पोटी खाणे उपयुक्त आहे.
अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असल्याने उपाशी पोटी बेरीज खाल्ल्याने शरीर स्वच्छ राहते.
पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकाळी मध खाणे चांगले.
.
उपाशी पोटी केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्यातील फायबर पचन सुधारते.
.
उपाशी पोटी गरम पाणी पिणे शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकते आणि चयापचय सुधारते.
.