Published August 20, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
स्टॅमिना वाढून अंगात वाढेल ताकद, खा हे पदार्थ
बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली स्टॅमिना कमी होणे हे सामान्य झाले आहे, यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष द्या
अंगात ताकद निर्माण करण्यासाठी तुम्हाला डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश करून घ्यायला हवा
.
चणे, मोड आलेले कडधान्य शरीरात स्टॅमिना वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते
तुम्ही रोज सकाळी आणि रात्री 1 ग्लास दूध प्यावे, ज्यामुळे ताकद वाढते
रोज 2 केळी दुधात मिक्स करून खाण्याने भरपूर कार्बोहायड्रेट आणि पोटॅशियम मिळते
पालकमध्ये लोह, मॅग्नेशियम अधिक असून स्टॅमिना वाढण्यास मदत मिळते
आपल्या डाएटमध्ये 2 अंड्यांचा समावेश करावा. यामुळे दिवसभर एनर्जी राहते
कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या आणि प्रमाणात खा