www.navarashtra.com

Published Sept 18, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

पदार्थ जे टेस्टोस्टेरॉन पातळी आणतात खाली, पुरुषांसाठी घातक

शरारीतला टेस्टोस्टेरॉन हा महत्त्वाचा घटक असून हार्मोन मसल्स, हाडांची मजबूती आणि शारीरिक संबंधांसाठी अत्यंत गरजेचे आहे

टेस्टोस्टेरॉन

हा घटक प्रत्येक माणसाच्या शरीरात असला तरीही टेस्टोस्टेरॉन पुरुषांच्या शरीरामध्ये अधिक असणे गरजेचे असते

पुरूष

टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होण्याची अनेक कारणं असून डाएटदेखील महत्त्वाचे ठरते. हल्ली पुरुषांचा याचा अधिक सामना करावा लागतो

टेस्टोस्टेरॉन पातळी

.

काही असे पदार्थ आहेत जे तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन पातळी कमी करण्यास कारणीभूत ठरतात

पदार्थ

.

अभ्यासानुसार ज्या पदार्थांमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड अधिक असते, त्यामुळे टेस्टोस्टेरॉन कमी होते. सोयाबीन तेल, सूर्यफुल तेलात अधिक असते

PUFA

एका अभ्यासानुसार ब्रेड, पेस्ट्री, मैदायुक्त पदार्थ आणि गोड पदार्थांचे अधिक सेवन केल्याने टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते

बेकरी

सोयापासून बनविण्यात आलेल्या पदार्थांचे अधिक सेवन केल्यानेही टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होत असल्याचे अभ्यासातून सांगण्यात आले आहे

सोया

दारूच्या अतिरिक्त सेवनाने  टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर अत्यंत चुकीचा परिणाम होतो आणि डाऊन होते

दारू

दिवसभर काहीही शारीरिक हालचाल होत नसल्यास लाईफस्टाईलवर दुष्परिणाम होऊन टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते

आळस

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

पुरुषांना मिळेल घोड्यासारखा स्टॅमिना, प्रोटीन असणारे व्हेज पदार्थ