www.navarashtra.com

Published Sept 6, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

प्रोटीन असणारे व्हेज पदार्थ, वाढवतील स्टॅमिना

मूगडाळ हा प्रोटीनचा खजिना आहे असं अनेक ठिकाणी तुम्ही ऐकता, पण त्याशिवाय काही पदार्थ माहिती आहेत का?

मूगडाळ

मूगडाळीशिवाय भरपूर प्रमाणात प्रोटीन असणारे पदार्थ आपण जाणून घेऊया

प्रोटीन रिच पदार्थ

.

उन्हाळ्यात प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही पनीर खाऊ शकता

पनीर

.

विविध प्रकारच्या डाळींमधून तुम्हाला उत्तम प्रोटीन स्रोत प्राप्त होऊ शकतो

डाळी

सोयाबीनमध्येही प्रोटीनचे चांगले प्रमाण आहे, तुम्ही डाएटमध्ये याचा समावेश करावा

सोयाबीन

दुधातही भरपूर प्रोटीन असते. नियमित 1 ग्लास दूध अगदी पुरुषांनीही नक्की प्यावे, स्टॅमिना वाढतो

दूध

स्टॅमिना टिकून राहण्यासाठी आणि प्रोटीनसाठी रोज ड्रायफ्रूट्सचा समावेश करून घ्यावा

ड्रायफ्रूट्स

पालक, ब्रोकली आणि मशरूम प्रोटीनचे खूपच चांगले स्रोत आहेत

भाजी

आपल्या डॉक्टराच्या सल्ल्यानुसार डाळींचे सेवन करावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

तेलाऐवजी पाण्यात जेवण? आहे का शक्य