Published Sept 25, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ करा समाविष्ट
खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन आपण कॅन्सरपासून नक्कीच दूर राहू शकतो
अनेक खाण्यापिण्याचे असे पदार्थ आहेत जे कॅन्सरसारख्या रोगापासून लढण्यास मदत करतात असे सांगितले जाते
ब्रोकली आणि फ्लॉवर या पत्तेदार भाजींमध्ये आढळणारे काही तत्व हे कॅन्सर दूर राखण्यास मदत करतात
.
हळदीमध्ये फायबर, विटामिन आणि मिनरल्स असून इम्युनिटी बुस्ट होते. तसंच यातील करक्युमिन कॅन्सरला दूर राखतो
.
एका रिसर्चनुसार, डाळिंबाच्या दाण्याचे सेवन केल्याने कॅन्सरची वाढत अत्यंत हळू होते
बदाम, अक्रोड, पिस्ता तसंच काही नट्सचा आहारात समावेश केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो
बीट खाल्ल्याने इम्युन सिस्टिम चांगली राहते. रिसर्चनुसार कॅन्सरसारखा धोकादायक आजारही बीटपासून दूर राहतो
मिरचीच्या सेवनाने पचन चांगले होते. रिसर्चनुसार, मिरची खाण्याने कॅन्सरचा धोका राहत नाही
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही