Published Feb 26, 2025
By Swarali Shaha
Pic Credit - Social Media
राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच ट्रम्प यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले
जन्मत: मिळणाऱ्या अमेरिकन नागरिकत्व धोरणात बदल करण्यात आला आहे
अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हद्दपार केले
राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन नागरिकत्वासाठी एक नवी ऑफर सुरु केली
यासाठी तुम्ही 5 दशलक्ष डॉलर्समध्ये Gold Card खरेदी करु शकता
Gold Card साठी तुम्हाला 5 ते 10 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करावी लागणार आहे
Gold Card सुरु करण्यामागे श्रीमंत विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा हेतू आहे