www.navarashtra.com

Published Dec 30,  2024

By  Shilpa Apte

कान हेल्दी राहण्यासाठी करा ही 4 योगासनं, होतील फायदे

Pic Credit -   iStock

वाढत्या वयाबरोबर कानांच्या नसा कमकुवत होतात, बहिरेपणा, टिनिटससारख्या समस्या उद्भवू शकतात

ऐकण्याची क्षमता

योगासनं केल्याने कान हेल्दी राहतात, त्यामुळे समस्या कमी होऊ शकते

योगासनं

रोज योगासनं केल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते, कानांच्या नसा मजबूत होतात

ब्लड सर्कुलेशन

शांत ठिकाणी बसून, बोटांच्या मदतीने कान सक्रिय केले जातात, ज्यामुळे ऐकण्याची क्षमता वाढू शकते

शून्य मुद्रा

हे करताना छाती वर करून डोके वाकवून जमिनीला स्पर्श केल्याने कान आणि मानेजवळील रक्तप्रवाह सुधारतो

मत्स्यासन

या प्राणायामादरम्यान कानात प्रतिध्वनी निर्माण होतो, मज्जातंतूंना आराम मिळतो

भ्रामरी प्राणायाम

.

ब्लड सर्कुलेशन वाढते, त्यामुळे कानांचं आरोग्य सुधारू शकते

वृक्षासन

.

वेट लॉससाठी घरीच बनवा बाजरीचं सूप, सोपी रेसिपी ही घ्या..