कार आतून-बाहेरून स्वच्छ करणं गरजेचं असतं, दुर्गंधी राहत नाही
Picture Credit:social media
धुळीमुळे कार खराब होते, व्हॅक्युम क्लीनर आठवड्यातून एकदा वापरा
Picture Credit:social media
खाण्याच्या पदार्थांचे छोटे कण असल्यास तेसुद्धा साफ करा, दुर्गधी येते
Picture Credit:social media
सीट क्लीनरने कार सीट स्वच्छ करावी
Picture Credit:social media
कारचा डॅशबोर्डसुद्धा खराब होतो, माइक्रोफायबर फडक्याने स्वच्छ करा
Picture Credit:social media
विंड स्क्रीन, खिडक्यांच्या काचाही ग्लास क्लीनरचे स्वच्छ करा
Picture Credit:social media
कारचा प्रत्येक पार्ट वेगवेगळ्या क्लीनरने स्वच्छ करावा
Picture Credit:social media
कारच्या एसीमधील धुळही टूथब्रशने साफ करू शकतो
Picture Credit:social media