स्किननुसार प्रॉडक्ट्स वापरावीत, तसे न केल्यास त्वचेचे नुकसान होते
Picture Credit: Pinterest
स्किनकेअरमध्ये सीझननुसार बदल करावेत, नाहीतर स्किन ड्राय किंवा ऑयली होते
स्किनची समस्या लक्षात घेऊन त्यानुसार प्रॉडक्ट वापरावीत
दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा चेहरा धुवणं टाळावं, नाहीतर स्किन खराब होते
सनस्क्रीन वापरताना ते जास्त प्रमाणात तेलकट नसेल याची काळजी घ्यावी
स्किनला एकसारखे एक्सफॉलिएट करणं टाळा, नाहीतर त्रास होतो
एकाच वेळी खूप प्रमाणात प्रॉडक्ट्सचा भडिमार स्किनवर करू नये
नियमितपणे स्किनकेअर रूटीन फॉलो करावे, त्यामुळे स्किन हेल्दी, ग्लोइंग राहते