www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By  Harshada Jadhav

दिवसातून किती वेळ करावा स्मार्टफोनचा वापर? जाणून घ्या 

Pic Credit -  pinterest

स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

स्मार्टफोन

फोन आपल्या दैनंदिन दिनचर्येचा इतका मोठा भाग बनले आहे की त्याशिवाय जगणे कठीण झाले आहे. 

दिनचर्या

जर एका मिनिटासाठीही फोन आपल्या हातात नसेल तर आपल्याला काहीतरी विसरल्यासारखे वाटते.

खरं आहे ना?

फोनशिवाय आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. 

अस्वस्थ 

पण फोनचा सततचा वापर आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. 

परिणाम 

तज्ञांचे म्हणणे आहे की लहना मुले आणि किशोरवयीन मुलांनी दिवसातून 2 तासांपेक्षा जास्त वेळ फोन वापरू नये.

मुले 

फोनकडे जास्त पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि झोपही बिघडू शकते. 

डोळे

प्रौढांनी दिवसातून 3 ते 4 तास फोन वापरणे, योग्य मानलं जातं. 

प्रौढ

जर तुमचे काम फोन किंवा संगणकावर अवलंबून असेल, तर तुम्ही मध्येमध्ये ब्रेक घेणं गरजेचं आहे. 

ब्रेक 

वृद्धांनी दिवसातून 1 ते 2 तास फोन वापरणे योग्य आहे. 

वृद्ध